- गावातील प्रमुख्य व्यवसाय शेती आहे.
- कृष्णा नदीवर असलेल्या एरिगेशनच्या अनेक योजना शेतीस पाणीपुरवठा होत असलेने ऊस, सोयाबिन, नगदी पिके केली जातात. काही शेतकरी भाजीपाला व फळपिक करतात. कांदे, तांदूळ, गहू इ. पिकेही करतात.
- दुग्धव्यवसाय व कुक्कटपालन व्यवसाय तरुण प्रामुख्याने करतात.
- गावच्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे.
- शेतीबरोबरच लोक दुग्धव्यवसाय व कुक्कटपालन करतात.