जमिनीबद्दल माहिती गावामध्ये पूर्णत: बागायती जमीन आहे. जमीन काळी कसदार आहे. गावच्या उत्तरेस थोडीशी आरपड जमिनही आढळते. गावात एकूण जमिन क्षेत्र–212 हेक्टर. पडिक जमिन–0. गायरान जमिन–0. गावठाण जमिन–0.81 आर. नद्या/नाले–031 आर.