आरोग्य सुविधा

  • गावचा समावेश शेजारील गावच्या आरोग्य उपकेंद्रात असलेने तेथेच बहुतांश लोकांना औषणोपचार केला जातो.
  • संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत गावचे विशेषकरुन राबविलेल्या कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमामध्ये गावास विभागीय स्तरावरचा आबासाहेब खेडकर पुरस्कार मिळालेला आहे.
  • तसेच गावात दररोज येणा–या आरोग्य सेवक गृहभेटी देवून प्राथमिक औषधोपचार पुरवितात. तसेच सव्र्हे करुन, पिण्याच्या पाण्याची तपासणी करुन ग्रामस्थांना मार्गदर्शन करतात.
  • वेळोवेळी गावामध्ये आरोग्य विभागामाफर्त विविध शिबिरांचे नेहमी आयोजन केले जाते.
  • तसेच गावामध्ये विशेष आरोग्यसेवा पुरविल्या जातात.