सुविधा

शैक्षणिक सुविधा:–

जीवनातील पाया रचनारे शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेची सुसज्ज इमारत आहे. गावामध्ये 1 ते 4 पर्यंत शिक्षण व्यवस्था आहे. छोटेसे गाव त्यामध्ये असणारा शालेय रमणीच परिसर, शाळेभोवती असणारी झाली, ग्रामदैवताचे मंदिर जवळून वाहणारी नदी व घाट या सर्वच बाबतीत मनमोहक असा कुतूहल वाटणारा शाळा परिसर असलेने दररोज सर्व विद्यार्थी आवडीने स्वच्छ शाळेत येतात. येथील गुरुजनांचा प्रामाणिक आणि जबाबदारी पेलण्याची क्षमता पाहून सर्व पालकवर्गही मदतीला पुढे येतात. याच शाळेतून अनेक विद्यार्थी सध्या उच्च पदाची नोकरी सांभाळत आहेत. तेव्हा मौजे सूर्यगावच्या विकासामध्ये प्राथमिक शाळेची भूमिका एखादया दिपस्तंभासारखीच म्हणावी लागेल.

अंगणवाडी माहिती:–

 • अंगणवाडी आहे, स्वच्छतागृह आहे, स्टाईल आहे, बेबी पॅन आहे, रंगरांगोळी चित्रे आहे.

सेविकाचे नांव:–

  • मंगल विष्णू खोले, सुमन भाउसो भातमारे.

शाळांची माहिती:–

शाळा–जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्वसाधारण माहिती, सूर्यगांव –

 • जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुला-मुलींची शाळा सूर्यगांव–
 • वसंत शंकर कुराडे, स्वच्छतागृहाची सोय आहे, पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
  • शालेय शौचालय सुविधा–होय.
  • शौचालय व मुतारी मुले–शौचालय–1, मुतारी–4.
  • शौचालय व मुतारी मुली–शौचालय–1, मुतारी–4.