स्वयंरोजगार

  1. गावामध्ये संजय नारायण रकटे या तरुणाने काजू प्रक्रिया व बेदाणा उद्योग कार्यान्वित केलेला आहे. यातून निघणारा माल पुणे, सांगली येथील मोठया व्यापाराकडे दिला जातो. त्याच्या या स्वयंरोजगारास कच्चा माल प्रक्रिया करण्यासाठी लागणारी मनुष्य यामुळे लोकांच्या हाताला काम मिळून रोजगार उपलब्ध झालेला आहे.
  2. गावातील इतर तरुण दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालनामध्ये रस घेवू लागलेने मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होवून गावचा सर्वांगिण विकास होत आहे.