उद्योग

  • गावामध्ये उद्योग म्हणून पापड उद्योग नावारुपाला आलेला आहे.
  • तसेच दुधापासून खवा, पेढे इ. करुन महिलांनी गृह उद्योग सुरु करुन त्यातून त्यांना नफा मिळत आहे व उद्योगाचीही उभारणी झालेली आहे.
  • तसेच अनेक तरुण हे शेतीपूरक वाहनांचा/वाहतुकीचा उद्योग करुन कार्यरत आहेत.