रोजगाराची

  • गावातील प्रमुख्य व्यवसाय शेती आहे.
  • कृष्णा नदीवर असलेल्या एरिगेशनच्या अनेक योजना शेतीस पाणीपुरवठा होत असलेने ऊस, सोयाबिन, नगदी पिके केली जातात. काही शेतकरी भाजीपाला व फळपिक करतात. कांदे, तांदूळ, गहू इ. पिकेही करतात.
  • दुग्धव्यवसाय व कुक्कटपालन व्यवसाय तरुण प्रामुख्याने करतात.
  • गावच्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे.
  • शेतीबरोबरच लोक दुग्धव्यवसाय व कुक्कटपालन करतात.