जमिनीबद्दल माहिती

  • गावामध्ये पूर्णत: बागायती जमीन आहे.
  • जमीन काळी कसदार आहे.
  • गावच्या उत्तरेस थोडीशी आरपड जमिनही आढळते.
  • गावात एकूण जमिन क्षेत्र–212 हेक्टर.
  • पडिक जमिन–0.
  • गायरान जमिन–0.
  • गावठाण जमिन–0.81 आर.
  • नद्या/नाले–031 आर.