उत्पन्नाची साधने

  • गावाचे मुख्य उत्पन्न साधन शेती आहे.
  • ऊस सोयाबिन ही मुख्य पिके घेतली जातात.
  • दुग्धव्यवसाय हा जोड उद्योग केला जातो. दर पंधरवडयाला पगार होत असलेने शेतकरी या व्यवसायावर भर देत आहेत.
  • अनेक सुशिक्षित बेरोजगार काजु प्रक्रिया व कुक्कुपालन व्यवसाय करत आहेत.
  • गावात गांडूळ प्रकल्पही मोठया प्रमाणात आहे.