विविध योजना

राज्य सरकारच्या यशवंत ग्रामसमृध्दीतून गावात आर.सी.सी. कॉंक्रीटीकरण करण्यात आलेले आहे. तसेच नावीन्यपूर्ण स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. स्मशानभूमी भोवतालचा परिसर व बाग यामुळे त्या परिसराची शोभा वाढलेली आहे भविष्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये म्हणून भारत निर्माण योजनेतून काम प्रगतीपथावर आहे.