आकडेमोडी

  • ग्रामपंचायत सूर्यगांव स्थापना 27 एप्रिल 1967.
  • गावची लोकसंख्या – 2009 च्या जनगणनेप्रमाणे–1210.
  • ग्रामपंचायत सदस्य संख्या – 7.
  • मतदार संख्या – 853.
  • तालुक्याचे ठिकान – पलुस
  • पलूस ते  सूर्यगाव अंतर – 15 कि.मी.
  • श्री. क्षेत्र औदुंबर ते सूर्यगाव – 09 किमी.