पुरस्कार

  • राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मल ग्र्राम पुरस्कार
  1. संत गाडगेबाबा अभियान सांगली जिल्हा द्वि. क्रमांक 05/06.
  2. विभाग स्तरावर 2005/06 मध्ये आबासाहेब खेडकर पुरस्कार.
  3. 23 मार्च 2006 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मल ग्र्राम पुरस्कार.
  4. स्वच्छ अंगणवाडी स्पर्धा सावित्रीबाई फुले विभागस्तर पुरस्कार 06/07.
  5. 2005–06 मध्ये जिल्हा विशेष प्रथम पुरस्कार.
  6. एकात्मता बाल विकास सेवा योजनाअंतर्गत पुरस्कार सन 2001/2002.
  7. जिल्हा परिषद सांगली कडून 100% स्वच्छतागृहाबाबत प्रशस्तीपत्र.
  8. 05/06 बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता द्वितीय क्रमांक विभाग स्तरावर.
  9. महात्मा गांधी तंटामुक्त गाव जाहीर घोषित सन 2008–09.