सूर्यगांव

सूर्यगांव,

ता. पलूस, जि. सांगली.

-निर्मलग्राम, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम-

 

गावाविषयी माहिती:–

  • सांगली जिल्हयातील तीर्थक्षेत्र औदुंबर पासून 9 कि.मी. अंतरावर कृष्णा नदीकिनारी वसलेले सूर्यगां गाव छोटे असून गावातील लोक वारकरी संप्रदायाचे श्री. काळंबादेवी हे ग्रामदैवत गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती गणोत्सव, धुलीवंदन, हनुमान जयंती, रामनवमी असे सर्व दुर्गाउत्सव एकत्रित करणारे सर्व धार्मिक ग्रामस्थांचे सूर्यगांव.