पुरस्कार

पुरस्कार

संत गाडगेबाबा अभियान सांगली जिल्हा द्वि. क्रमांक 05/06. विभाग स्तरावर 2005/06 मध्ये आबासाहेब खेडकर पुरस्कार. 23 मार्च 2006 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मल ग्र्राम पुरस्कार.

सूर्यगांव हे कृष्णा नदीचे काठावर वसलेले आहे, सूर्यगांव हे सांप्रदायिक वृत्तीचे असून गेले 32 वर्षे श्रावण महिन्यामध्ये हरीनाम सप्ताहमध्ये किर्तने, प्रवचने केली जातात.

ग्रामदैवत

ग्रामदैवत

गावचे ग्रामदैवत श्री. काळंबादेवी श्री. काळंबा उत्सव वर्षातून एकदा एप्रिलमध्ये सर्व ग्रामस्थ उत्साहाने साजरा करतात, सदरची देवी भाविकांच्या श्रध्दास्थान असून नवसाला पावते अशी दृढ श्रध्दा आहे.

 

सूर्यगांव

सूर्यगांव,

ता. पलूस, जि. सांगली.

-निर्मलग्राम, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम-

 

गावाविषयी माहिती:–

  • सांगली जिल्हयातील तीर्थक्षेत्र औदुंबर पासून 9 कि.मी. अंतरावर कृष्णा नदीकिनारी वसलेले सूर्यगां गाव छोटे असून गावातील लोक वारकरी संप्रदायाचे श्री. काळंबादेवी हे ग्रामदैवत गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती गणोत्सव, धुलीवंदन, हनुमान जयंती, रामनवमी असे सर्व दुर्गाउत्सव एकत्रित करणारे सर्व धार्मिक ग्रामस्थांचे सूर्यगांव.